viral video | डांबर गोळी गरम पाण्यात टाकताच कमाल झाली, महिलेनी सांगितला अनोखा जुगाड, पहा व्हायरल व्हिडिओ
या व्हायरल व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे –
एका पातेल्यात एक ग्लास पाणी घ्या आणि हे पाणी गरम करा.
त्यानंतर त्यात एक डांबरगोळी टाका आणि त्याचबरोबर एक कापूरची वडी सुद्धा या गरम पाण्यात टाका.
जोपर्यंत ही डांबर गोळी पाण्यात विरघळत नाही, तोपर्यंत गॅस सुरू ठेवा.
गरम पाण्यात ही डांबरगोळी विरघळताना दिसते व पाण्याच्या वरती एक थर जमा होतो
१५ दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल.
फक्त स्प्रे मारताना स्वच्छता ठेवा.