Blog Video Viral. .. .. Video Viral | हे पहा दिवाळीत मुलांच्या हॉस्टेलमध्ये पेटला वाद! विद्यार्थ्यांनी एकमेकांवर सोडले रॉकेट धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल By Datta K Published on: November 2, 2024 Video Viral | हे पहा दिवाळीत मुलांच्या हॉस्टेलमध्ये पेटला वाद! विद्यार्थ्यांनी एकमेकांवर सोडले रॉकेट धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल वसतिगृह(हॉस्टेल) एक अशी जागा आहे जिथे मुले त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण घालवतात. वास्तविक ही मुलं घरापासून दूर असलेल्या वसतिगृहात एकटेच राहतता. पण इथे भेटणारे लोक त्यांना आयुष्य कसे जगायचे हे शिकवते. मित्रांसह मौजमजेपासून ते भांडण आणि अनेक गोड-आंबट आठवणी, मुलांना या वसतिगृहामध्ये अनुभवता येतो. अनेक वेळा वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना सणासुदीत त्यांच्या घरीही जाता येत नाही. अशा परिस्थितीत ते वसतिगृहातच आपल्या कॉलेज किंवा शाळेतील कुटुंबांसह सण साजरे करतात. सध्या असाच एका हॉस्टेलमधील व्हिडिओ चर्चेत आला आहे. दिवाळीच्या निमित्ताने वसतिगृहात राहणारी काही मुले घरी न गेल्याने त्यांना दिवाळी साजरी करण्याचा धोकादायक मार्ग निवडला आहे. व्हिडीओमध्ये दिसते कि विद्यार्थ्यांनी वसतिगृह परिसरालाच युद्धभूमी बनवून युद्ध सुरु केले आहे. या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. येथे पाहा Video: वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची दोन गटामध्ये वाद झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या दोन्ही गटातील मुले आपापल्या वसतिगृहातून एकमेकांवर हल्ले करत आहेत. या युद्धात एकमेकांवर थेट फटाके सोडले आहे. दिवाळीतील फटाक्यांच्या त्यांनी णून वापर केला आहे. दोन्ही गटातील विद्यार्थी रॉकेट सोडून एकमेकांवर आक्रमण केले आहे. हे विद्यार्थी फटाक्यांच्या माध्यमातून एकमेकांना आपली ताकद दर्शवत आहेत. ही मुलं फटाके फोडून एकमेकांच्या वसतिगृहात फेकत आहेत. काही विद्यार्थी सतत एकमेकांवर रॉकेट मारत आहेत. अनेकवेळा या फटाक्यांमुळे वसतिगृहाच्या खोल्यांमध्ये आगही लागत आहे असे दिसते. हे युद्ध केवळ एका बाजूने नाही तर दोन्ही बाजूंनी सुरू आहे. येथे पाहा Video: ⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️ https://twitter.com/i/status/1851566815379681702