Shocking video | हे पहा आता तुम्ही महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

By Datta K

Published on:

Shocking video | हे पहा आता तुम्ही महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

 

 

 

viral video | प्रत्येकाला गरमागरम चपत्या खाव्याशा वाटतात, जेणेकरून घरातील सदस्यांचे पोट चांगले भरावे आणि प्रत्येकजण मनसोक्त खाऊ शकेल. त्यामुळे अनेक गृहिणी फक्त गरमागरम चपात्या बनवतात. तसेच, मळलेले पीठ शिल्लक असता ते रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर केले जाते. जेणेकरून ते खराब होणार नाही आणि पुन्हा चपात्या बनवण्यासाठी वापरता येईल. तुम्हीही असंच करत असाल तर सावधान. गव्हाचे मळलेले पीठ रात्रभर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर सकाळी त्याचं काय होतं हे पाहिलं तर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

 

पाहा व्हिडिओ:

 

जर तुम्ही पीठ प्लॅस्टिक किंवा भांड्यात ठेऊन फक्त ताट झाकून ठेवले तर ही पद्धत अत्यंत चुकीची मानली जाते. कारण रेफ्रिजरेटरच्या तापमानात पीठ उघडे ठेवणे हानिकारक आहे. त्यामुळे तुम्हीही ही चूक करत असाल तर वेळीच सावध व्हा.

 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीने संपूर्ण रात्र फ्रिजमध्ये गव्हाचं मळलेलं पीठ ठेवलं. त्यानंतर सकाळी मायक्रोस्कोपमध्ये हे पीठ ठेवल्यानंतर जे दिसलं ते धक्कादायक होतं. या व्हिडीओमध्ये तुम्हीच पाहा किती किटाणू या पिठामध्ये दिसत आहेत. हेच किटाणू आपल्या पोटात जातात आणि आपण आजारी पडतो. ओल्या पिठामध्ये फर्मेंटेशनची क्रिया लवकर सुरू होते. त्यामुळे या पिठामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आणि हानिकारक केमिकल्स तयार होतात. हे सर्व बॅक्टेरिया आरोग्याला नुकसान पोहोचवण्यासाठी कारणीभूत ठरतात. यापासून तयार केलेल्या चपात्या खाल्यामुळे पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो

 

पाहा व्हिडिओ व्हायरल:

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews