२. माजलगाव: या तालुक्यात १९,०२७ शेतकऱ्यांना १४ कोटी १३ लाख रुपये मिळाले आहेत.
३. केज: १९,१२५ शेतकऱ्यांना १३ कोटी ७ लाख रुपयांचे वाटप झाले आहे.
४. अंबाजोगाई: १२,३९१ शेतकऱ्यांसाठी १२ कोटी २६ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.
५. पाटोदा: ८,८७७ शेतकऱ्यांना ६ कोटी ९० लाख रुपये मिळाले आहेत.
६. बीड: ७,१७१ शेतकऱ्यांसाठी ५ कोटी २२ लाख रुपयांचे वाटप झाले आहे.
७. गेवराई: ५,४४६ शेतकऱ्यांना ३ कोटी ४४ लाख रुपये मिळाले आहेत.
८. धारूर: ३,५४१ शेतकऱ्यांसाठी ३ कोटी ८६ लाख रुपयांचे वितरण झाले आहे.
९. शिरूर: २,९३२ शेतकऱ्यांना ६२ कोटी ८५ लाख रुपये मिळाले आहेत.
१०. आष्टी: २,५३५ शेतकऱ्यांसाठी १ कोटी ४९ लाख रुपयांचे वाटप झाले आहे.
११. वडवणी: ५,४०१ शेतकऱ्यांना १ कोटी ४७ लाख रुपये मिळाले आहेत.