पुण्यात लेडीज सीटवरून वाद, महिलेनं हात उचलताच पुरुषही आक्रमक; तुम्हीच सांगा या प्रकारात चूक कुणाची?

By Datta K

Published on:

Pune Bhosari Viral Video:ऐक प्रवासी बसमध्ये डावी साईड ही महिलांसाठी असते आणि उजवी साईड ही पुरुषांसाठी असते तर एक प्रवासी महिलेच्या जागी म्हणजे डाव्या साईडने बसला होता.

तर एक लेडीज त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती. महिलेच्या जागी बसला होता बसमधील डावीकडील जागा ही महिलांना बसण्याकरिता आहे. असं जर एखाद्या पुरुषाला सांगितलं तरी हल्ली त्यांचा इगो फार दुखावतो.

बस काय तुम्हा बायकांनी खरेदी केली का? मी पहिल्यांदा जागा पकडली आहे. काहीही झाले तरी मी उठणार नाही, अशी भूमिका घेईन. स्थायिक होण्यासाठी दररोज स्थलांतर करणाऱ्या महिलांना हा अनुभव येतो.

खरंतर पुण्यतून एक संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. पीएमपीएमएल बसमध्ये एका प्रवासी महिलेने जगेवार बसमध्ये बसलेल्या व्यक्तीला उठण्यास सांगितले.

त्यावरून महिलेला व्यक्तीने शिवीगाळ करून मारहाण केली. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, सर्व स्तरांतून टीका होत आहे.

असाच प्रकार पुण्यात दिघी ते भोसरी या प्रवासादरम्यान घडला. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंकुश मारुती तावरे याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://www.facebook.com/share/v/cBUp7LVob3RKNcgg/?mibextid=YlDasU

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews