Old Land Records | आता तुम्हाला या 1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारा ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा जाणून घ्या सविस्तर

By Datta K

Published on:

Old Land Records | आता तुम्हाला या 1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारा ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा जाणून घ्या सविस्तर

 

जमिनीशी नीशी संबंधित कोणताही खरेदी विक्रीचा व्यवहार करायचा असल्यास काय महत्वाचं असतं तर त्या जमिनीचा (Old Land Records) पूर्वीचा इतिहास माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे आता हा इतिहास म्हणजे नेमकं काय तर ती जमीन मूळची कोणाच्या नावावर होती आणि दिवसेंदिवस त्या जमिनीचा अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती असणे आवश्यक असतं.

 

ही माहिती कुठे असते तर ती तहसीलदार कार्यालय किंवा भूमिअभिलेख कार्यालयत सातबारा उतारा खाते उतारा फेरफार या परिपत्रकांमध्ये ही माहिती नमूद केलेली असते. आता ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाइन देण्याचे सुरू केली आहे महाराष्ट्र सरकारने ई-अभिलेख या प्रकल्पांतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे राज्यभरातील सगळ्या जिल्ह्यामधल्या तीस कोटी अभिलेख उताऱ्यांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. फेरफार उतारे (Old Land Records) आता सरकार ऑनलाइन उपलब्ध करून देत आहे पण हे उतारे ऑनलाईन कसे पाहायचे याची माहिती आपण आता घेणार आहोत.

 

1880 सालापासूनचे जुने फेरफार,

सातबारा, खाते उतारा ऑनलाईन

डाउनलोड करण्याची प्रोसेस – Old

Land Records:

 

1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारा (Old Land Records) ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी खालील महसूल विभागाची वेबसाईट लिंक ओपन करा.

 

https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews