MSRTC News Today | एसटी महामंडळाचा मोठा निर्णय या लोकांचा एसटीचा बसचा मोफत प्रवास बंद

By Datta K

Published on:

MSRTC News Today:एसटी महामंडळाचा मोठा निर्णय या लोकांचा एसटीचा बसचा मोफत प्रवास बंद

शेतकरी बांधवांनो राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने गेल्या वर्षीपासून अमृत योजनेअंतर्गत ७५ आणि त्यावरील वयाच्या

नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देयात आली.

तसेच महिलांना सुद्धा एसटीच्या तिकीट भाड्यात ५० टक्के सवलत सुरू केली.

या दोन्ही योजनांचा नागरिक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून,यामुळे एसटीच्या प्रवाशांसोबतच उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली.

सर्व नवीन अपडेट येथे क्लिक करून पहा

मात्र,राज्य परिवहन महामंडळान नुकतेच नवीन परिपत्रक जारी करत आजारी व्यक्तींना मोफत प्रवासाची सुविधा बंद केली आहे.

राज्यभरात जवळपास १४ हजार एसटी बसेसमधून दररोज अंदाजे ५५ लाख नागरिक प्रवास करतात.

या बसेसमध्ये सिकलसेल,एचआयव्ही, हिमोफिलिया आणि डायलिसिसची स्थिती असलेल्या व्यक्तींना मोफत प्रवासाची सुविधा आहे.

यासंदर्भात महापालिकेने २०१८ मध्ये परिपत्रकही जारी केले होते.

परंतु एसटीने नुकतेच परिवहन महाव्यवस्थापकांच्या स्वाक्षरीचे परिपत्रक जारी केले.

यामध्ये गरजू रुग्णांना आता निमआराम व आरामदायी बसमधून प्रवासाची सुविधा बंद करून एसटीच्या नियमित बसमध्येच मोफत प्रवासाची सुविधा दिली.

हे नागरिक नाहीत मोफत प्रवासासाठी पात्र

महामंडळाच्या सर्वच प्रकारच्या बसेसमध्ये सिकलसेल, एचआयव्ही बाधित,हिमोफिलिया आणि डायलिसिसच्या रुग्णांना मोफत प्रवासाची सुविधा होती.

मात्र, एसटी महामंडळाने एक नवीन परिपत्रक जारी करत या रुग्णांना आता फक्त नियमित अर्थात साधारण बसमधून मोफत प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.

यापूर्वी निमआराम आणि आरामदायी गाड्यांमध्ये मोफत प्रवासाची सुविधा होती ती आता बंद केली.

त्यामुळे या आजारांच्या रुग्णांना एसटीच्या निमआराम.

आणि आराम बसमधून प्रवासा करताना तिकीटाचा खर्च उचलावा लागणार आहे.परिणामी त्यांचे आर्थिक बजेट बिघडू शकते.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews