राज्य सरकारचा मोठा निर्णय,राज्यातील सर्व शाळांसाठी नवीन नियमावली लागू ! शासन निर्णय पहा

By Datta K

Published on:

Maharashtra School New Rules 2024: बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.

मंगळवारी तब्बल दहा तास बदलापूरमध्ये आंदोलन झालं. त्यानंतर राज्य शासनाने बुधवार, दि २१ ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढून शाळांसाठी नियमावली जाहीर केली आहे.

राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी/ विद्यार्थीनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत.

शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

अलिकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत.

त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बाबीची शासनस्तरावर गंभीर दखल घेण्यात येत आहे.

वस्तुतः शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनासंदर्भात शासनस्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वतोपरी असल्याने, या उपाययोजनांशी तडजोड करता येणार नाही

अस्तित्त्वात असलेल्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

संपूर्ण नियमावली पाण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर शासन निर्णय डाऊनलोड करा.

येथे करा डाऊनलोड शासन निर्णय 

 

 

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews