Land Record | जमीन नावावर करणे झाले सोपे फक्त १०० रुपयात जमीन होणार नावावर

By Datta K

Published on:

Land Record | जमीन नावावर करणे झाले सोपे फक्त १०० रुपयात जमीन होणार नावावर

Land Record आज आपण शेत जमिनीची वाटणी ही किती पद्धतीने केली जाते. आणि ही शेतजमिनी किती रुपयात नावावर करण्यात येऊ शकते.तसेच या शेतजमिनीच्या वाटणीसाठी कोणती काम केले जाते. या विषयाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

 

1880 Land Record Update शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि जिव्हाळाचा विषय म्हणजे शेती.ग्रामीण भागामध्ये खूप शेतकऱ्यांसाठी शेती हा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असतो.शासकीय स्तरावरून शेती संदर्भातील सर्व अधिकार हे महसूल विभागाकडे असतात.

 

1880 Land Record Update शेती संदर्भातील अधिकार नियम शेतकरी बांधवांना कळाल्यास अधिक सोयीचे होत असते तर जाणूया पूर्ण माहिती.

 

शेत जमिनीची वाटणी कशी करावी हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

वैयक्तिक कारणांमुळे वारसा हक्काची जमीन नावावर करण्याची जी प्रक्रिया आहे.ती कधी अवघड तर कधी खर्चिक सुद्धा होऊ शकते.परंतु आता वारसा मध्ये एकमत असेल तर म्हणजेच काही वाद नसेल तर

अगदी शंभर रुपये च्या Bond पेपरवर सर्व वारस दारांच्या सह्या करून तलाठी किंवा तहसील यांच्याकडे जमीन वाटणी करण्यासाठी अर्ज हा करू शकतात.

 

शेतीची वाटणी करायची असेल तर दुय्यम निबंध कार्यालयामध्ये(Secondary Essay Office)चक्रा घालाव्या लागत असतात.तुम्हाला माहीतच असेल की, शासकीय कार्यालयामध्ये नेहमीच गर्दी असते.

अशावेळी गर्दीमध्ये आपण उभा राहून दुय्यम कार्यालयात ही नोंदणी केल्यानंतर जमिनीची वाटणी होते, किंवा हक्क सोड पत्र करून जमीन ही नावावर केली जाते.दुय्यम निबंध कार्यालयात कधी कर्मचारी असतात.

 

तर कधी नसतात यामुळे ही प्रक्रिया खर्चिक आणि वेळ खाऊ असते.आता तहसील ठरवून कोणतीही शुल्क न भरता जमिनीची वाटणी कायदेशीर केली जाऊ शकते.आणि यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 चा आधार घेतला जातो.

ग्रामीण भागामध्ये सर्व जमीन एका कुटुंबप्रमुखाच्या नावावर असते.आणि त्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू जर झाला तर त्यावेळेस दुय्यम निबंध कार्यालयात जावे लागण्याची शक्यता असते

 

वडिलोपार्जित शेतजमीन वाटपासाठी म्हणजेच सातबारा उताऱ्यावर वारसदारांची नावे ही नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना न्यायालयाच्या किंवा दुय्यम निबंध कार्यालय यामध्ये जावे लागणार नाही.

सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच जमिनीची वाटणी ही किती पद्धतीने होऊ शकते हे जाणून घेणे अति महत्त्वाचे आहे.सर्वसाधारणपणे शेतजमिनीची वाटणी ही तीन पद्धतीने होऊ शकते.

 

1) दुय्यम निबंधकासमोर नोंदणी कृत वाटप केल्यास त्या जमिनीची फोड होऊ शकते.

2) महाराष्ट्र महसूल अतिनियम 1966 कलम 85 च्या तरतुदी त्यानुसार तहसीलदार हा जमिनीची वाटप करू शकतो.

3) दिवाणी न्यायालय मध्ये दिवाणी प्रक्रिया संहिता कलम.

54 अन्वये वाटपाचा दावा दाखल करून सुद्धा जमिनीची वाटणी करू शकतात.वारसदारांनी सर्वांचे सहमतीने तहसीलदारांकडे एक अर्ज करावा शंभर

रुपयाचा bond पेपर वगळून कोणतेही शुल्क न घेता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 85 च्या अनुसार सर्व वारसदारांची सहमती असल्याची खात्री करण्यासाठी नोटीस ही काढली जाते.

 

सर्व वारसदारांची सहमती असल्यास जमीन वाटपाचा आदेश हा काढला जातो.आणि या आदेशाच्या नंतर अंमलबजावणी चे काम तलाठ्यांकडे सोपवले जाते.

तर या पद्धतीने काहीही खर्च न करता म्हणजेच शंभर रुपयाच्या bond वर तुम्ही जमिनीची वाटणी करू शकता.

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews