Ladki Bahin Yojana New List:महाराष्ट्र शासनाने राज्यातील 21 ते 65 वयोगटातील विवाहित तसेच अविवाहित महिलांसाठी लाडकी बहिण योजनेस 1 जुलै 2024 पासून मंजुरी दिली आहे.
पात्र महिलांना प्रती महिना 1500/- रुपये या योजनेद्वारे दिले जातात.
नोकरीची सुवर्णसंधी मुंबई महानगरपालिकेत 1846 लिपिक पदांची मेगा भरती ! ऑनलाइन अर्ज लगेच येथे करा
माहे जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्याचे 3,000/- रुपये दिनांक 14 ते 19 ऑगस्ट दरम्यान महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेल्या महिलांना अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासता येते.
लाभार्थीनी यादीतील आपले नाव पाहण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो कराव्यात.
• महिलांना सर्वप्रथम त्यांच्या फोनवर प्ले स्टोअरवरून ‘नारी शक्ती दूत’ अॅप डाऊनलोड करावे लागेल.
• त्यानंतर पुढील नवीन पेजवर विचारलेली सर्व माहिती नीट भरुन मग अर्ज उघडावा लागेल.
• त्यानंतर तुम्हाला मुख्यपृष्ठावर माझी लाडकी बहीण योजनेचा पर्याय दिसेल.
• तो पर्याय निवडायचा आहे. मग तेथे तुम्हाला लाभार्थी यादी पाहण्याचा पर्याय सापडेल.
संपूर्ण लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
• त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे यादीमध्ये नाव आहे की नाही तपासू शकता.
तुमचे नाव लाभार्थी यादीत समाविष्ट असल्यास, योजनेंतर्गत तुमच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातील. जर तुमचे नाव लाभार्थी यादीत नसेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
नवीन लाभार्थी महिलांची यादी येथे क्लिक करून पहा