Ladki Bahin Yojana Navin Yadi:माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक आधार देणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे आहे.
जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहात किंवा तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की या योजनेअंतर्गत तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, तर याची तपासणी करण्याची एक सोपी पद्धत आहे.
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये आर्थिक मदत मिळणार आहे.
या योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्ट २०२४ रोजी, रक्षाबंधनापूर्वी, लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे, आणि आतापर्यंत १ कोटी ३५ लाख महिलांनी पात्रता मिळवली आहे, त्यांना दोन हप्ते एकत्रित मिळणार आहेत.
माझी लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन लाभार्थी यादी कशी पाहावी?
लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेल्या महिलांनी त्यांच्या अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासता येईल.
योजनेच्या लाभार्थीनी यादीमध्ये आपले नाव शोधण्यासाठी खालील स्टेप्स पूर्ण कराव्यातः-
• महिलांनी प्रथम त्यांच्या फोनवरून प्ले स्टोअरमधून ‘नारी शक्ती दूत’ अॅप डाउनलोड करावे.
• त्यानंतर नवीन पेजवर आवश्यक माहिती भरून अर्ज उघडा.
• मुख्यपृष्ठावर “माझी लाडकी बहीण” योजनेचा पर्याय दिसेल, तो निवडून लाभार्थी यादी पाहण्याचा पर्याय निवडा.