लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये 17 ऑगस्टला येणार ! लाभार्थी Pdf यादी येथे डाऊनलोड करा

By Datta K

Published on:

Ladki Bahin Yojana List pdf download:महाराष्ट्र शासनाद्वारे माजी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी सरकारने नुकती जाहीर केली आहे.

या यादीची पीडीएफ आपण आता घरबसल्या आपल्या मोबाईल वरती डाऊनलोड करू शकता.

राज्यातील ज्या महिलांनी लाडकी बहीण योजने करिता अर्ज केलेला आहे या सर्व महिलांना आता आपल्या जिल्ह्यानुसार पीडीएफ यादी डाऊनलोड करता येणार आहे.

राज्यातील ज्या महिलांची नावे या यादीत असतील त्याच या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी अशी करा डाऊनलोड

महाराष्ट्र शासनाच्या आधिकृत वेबसाईटवर जायचा.

नंतर माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी वर क्लिक करा.

इथे तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका

त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका.

जिल्ह्यातील वार्ड क्रमांकानुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.

त्यानंतर याची पीडीएफ फाईल डाऊनलोड करून घ्याया

तारखेला येणार महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता :-

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.

त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होतील.

लाभार्थी यादी येथे डाऊनलोड करा

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews