Ladki Bahin Yojana Beneficiary List:राज्य सरकार मार्फत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असणाऱ्या त्यांच्या खात्यावरती पैसे जमा केलेले आहेत.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार बऱ्याच महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झालेले आहेत या महिलांना रक्षाबंधनाची सरकारमार्फत मोठी भेट मिळालेली आहे.
ज्या महिला भगिनींनी एक जुलै ते 31 जुलै पर्यंत अर्ज केलेला आहेत अशा महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत.
पण ऑगस्टनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात (Applicant Women) कधी पैसे जमा होणार? आणि किती पैसे मिळणार? हे जाणून घेऊयात.
BSNLचा धमाकेदार रिचार्ज प्लॅन,फक्त 100 रुपयात 1 वर्षाचा पॅक कॉलिंग,डेटा अन् वेगवेगळ्या सुविधा
राज्य सरकार द्वारे लाभार्थी महिलांच्या खात्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे एकूण मिळून तीन हजार रुपये जमा केलेत.
त्यामुळे या महिलांना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर दिलासा मिळाला आहे.
आता या लाभार्थी महिलांना तिसरा हफ्ता हा सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे.
याची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
महिलांना अर्ज करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळ व इतर कागदपत्रे जमा करण्याकरिता उशीर झाल्याने त्यामुळे बऱ्याच महिलांना ऑगस्ट महिन्यापर्यंत वाट पहावी लगली होती.
उशिरा अर्ज केलेल्या महिलांना आता त्यांच्या खात्यावरती रक्कम देखील उशिराच जमा होईल.
ज्या महिला भगिनींनी 31 जुलै नंतर अर्ज केलेले आहेत अशा महिलांच्या अर्जांची छाननी सरकार मार्फत केली जात आहे.
अशा महिलांच्या अर्जावर सरकारकडून आपण उत्तर आले नाही जसे या महिलांच्या अर्जांना परवानगी मिळेल तेव्हा यांच्या खात्यावर पैसे जमा होतील.
7100mAh बॅटरी आणि 200MP कॅमेरा असलेला Oneplus फोन.
तसेच अर्जामध्ये दुरूस्ती करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. किंवा तुमचे अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे तुमच्या अर्जावर अशाप्रकारे उत्तर आल्यानंतर तुमच्या खात्यात पुढची प्रोसेस होणार आहे.
4500 कसे जमा होतील ते खाली पहा
ज्या महिलांचे अजून देखील अर्ज मंजूर झाले नाहीत त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट चा लाभ भेटणार नाही.
सप्टेंबर च्या अगोदर महिलांचे अर्ज मंजूर झाले तर त्यांच्या खात्यावरती जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तिन्ही हप्ते मिळून एकत्रित 4500 खात्यात जमा होणार आहेत.
त्यामुळे या महिलांना तीनही महिन्यांचा हप्ता एकाच महिन्यात मिळणार आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे.