Free electricity bill:राज्यातील महायुती सरकारने पाठीमागे अडीच वर्षांमध्ये सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून हीच क्षेत्रामध्ये बरीच मोठी कामगिरी केली गेली आहे.
राज्यामध्ये शेतकरी बांधवांना एप्रिल महिन्यापासून पुढील पाच वर्षांमध्ये अगदी मोफत विविध मिळणार आहे.
राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि मागील त्यांना सौर कृषी पंप योजना या योजनेमार्फत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जाणार आहे.
तसेच केंद्र शासनाच्या मार्फत सूर्यघर योजना अंतर्गत मोफत वीज योजनेतून घरगुती विज बिल शून्य होणार आहे.
या दोन्ही योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून घरगुती आणि शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक लाभ देण्याकरिता राज्य सरकार सकारात्मक असणार.
राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये मन्याची वाडी महावितरणच्या वतीने शंभर टक्के सौर ऊर्जा करण दिले गेले आहे.
राज्यातील पहिले ‘सौरग्राम’ झालेल्या मान्याचीवाडीचे लोकार्पण करताना मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
हे पण वाचा:आनंदाची बातमी लाडकी बहीण उर्वरित लाभार्थी महिलांची यादी जाहीर, तुमचे नाव यादीत तपासा