Citizen High Pension scheme:दिव्यांगांच्या विविध मागण्यांवर मंत्रालयात बैठक होऊन विविध निर्णय घेण्यात आले.
यामध्ये निराधार दिव्यांगांना तीन हजार रुपये पेन्शन, अंत्योदय कार्डमधून ३५ किलो धान्य देणे, ई-रिक्षा एक्स्चेंज करून देण्याचा,
तसेच आमदार निधीतून दिव्यांगांच्या कल्याणासाठी ३० लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय झाला आहे.
आहे, तसेच ई-रिक्षाचा काहीही उपयोग होत नसल्याने या रिक्षा एक्स्चेंज करून दिल्या जाणार आहेत
तसेच अंत्योदय रेशनकार्डच्या माध्यमातून ३५ किलो धान्य सर्व दिव्यांगांना देण्यात येणार आहे.
Mazi Ladki Bahin Yojana | माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत या महिलांना 1500 नाही मिळणार कोण पात्र व कोण अपात्र जाणून घ्या
या बैठकीतील निर्णयांची येत्या १५ दिवसांत सोडविले जाणार आहेत.
या बैठकीला दिव्यांग संघटनेचे अजय पवार, अमोल निकम, अमोल भातुसे,ताज मुलाणी, नितीन शिंदे, मारुती माने, धर्मेंद्र कांबळे, बाळासाहेब खोत, हरिभाऊ साळुंखे, दशरथ लोखंडे,
पांडुरंग शेलार, रवी गाडे, मानाजी लोहार, अक्षय बाबर, अविनाश कुलकर्णी, प्रेरणात कदम, दीपक खडग, शांताराम देवरे, शालन लोखंडे, सुनीता ओंबळे, माधुरी देशमुख, शोभा मोरे, लतिका जगताप आदी उपस्थित होते.