Blog viral video ... ... viral video | ही तर हद्दच झाली राव माणसाने असं काही केलं भररस्त्यात महिलेच्या पोस्टरबरोबर असं काही की व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले अश्लील By Datta K Published on: October 21, 2024 viral video | ही तर हद्दच झाली राव माणसाने असं काही केलं भररस्त्यात महिलेच्या पोस्टरबरोबर असं काही की व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले अश्लील Uncle viral video: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय. या व्हिडीओमध्ये अनेक मजेशीर व्हिडीओ असतात, तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि असेच व्हिडीओ आपल्या कायमचे लक्षात राहतात. सध्या अश्लीलतेचं प्रमाण वाढत चाललंय. लोक काही लाईक्स आणि कमेंट्ससाठी काहीही करू लागले आहेत आणि यामुळेच अनेक प्रकारचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर सहज व्हायरल होत असतात. अशाप्रकारचे व्हिडीओ पाहून अनेकदा संताप अनावर होतो. माणसं अशाप्रकारचे वर्तन कसं करू शकतात याचा प्रश्नदेखील पडतो. या युगात मुली, स्त्रिया सुरक्षित नाहीत असं अनेकदा म्हटलं जातं. पण, याच महिला आता साध्या पोस्टर किंवा बॅनरवरही सुरक्षित नाहीत असं म्हणायला हरकत नाही. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ याचं एक उत्तम उदाहरण आहे. या व्हिडीओत एक माणूस चक्क रस्त्यावर लावलेल्या पोस्टरबरोबर अश्लील चाळे करताना दिसतोय. या व्हिडीओत नेमकं काय घडलंय जाणून घेऊ या. व्हायरल व्हिडीओ व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हायरल व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक माणूस सफेद रंगाची भलीमोठी पिशवी खांद्याला लावून वावरत आहे. रस्त्यातून जाता जाता त्याला एक पोस्टर दिसतं. हे पोस्टर एका महिलेचं असतं. पोस्टर पाहताच तो माणूस तिथेच थांबतो आणि त्या पोस्टरला न्याहाळत बसतो. पोस्टरवर असलेल्या महिलेच्या कमरेवरून ओठांवरून हात फिरवतो. इतकंच नाही, तर भररस्त्यात त्या पोस्टरवर असलेल्या महिलेच्या फोटोला किस करतो. एकदा दोनदा नाही तर अनेकदा तो हे असं करत असतो. या माणसाचं हे अश्लील कृत्य सध्या इंटरनेटवर व्हायरल होतेय. पहा व्हिडिओ व्हायरल: View this post on Instagram A post shared by rajasthani🥰🥰 (@rajasthani_indian)