Land Record | जमीन नावावर करणे झाले सोपे फक्त १०० रुपयात जमीन होणार नावावर
शेत जमिनीची वाटणी कशी करावी हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तर कधी नसतात यामुळे ही प्रक्रिया खर्चिक आणि वेळ खाऊ असते.आता तहसील ठरवून कोणतीही शुल्क न भरता जमिनीची वाटणी कायदेशीर केली जाऊ शकते.आणि यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 चा आधार घेतला जातो.
1) दुय्यम निबंधकासमोर नोंदणी कृत वाटप केल्यास त्या जमिनीची फोड होऊ शकते.
2) महाराष्ट्र महसूल अतिनियम 1966 कलम 85 च्या तरतुदी त्यानुसार तहसीलदार हा जमिनीची वाटप करू शकतो.
3) दिवाणी न्यायालय मध्ये दिवाणी प्रक्रिया संहिता कलम.
सर्व वारसदारांची सहमती असल्यास जमीन वाटपाचा आदेश हा काढला जातो.आणि या आदेशाच्या नंतर अंमलबजावणी चे काम तलाठ्यांकडे सोपवले जाते.
तर या पद्धतीने काहीही खर्च न करता म्हणजेच शंभर रुपयाच्या bond वर तुम्ही जमिनीची वाटणी करू शकता.