लडकी बहीण योजनेचे सर्व अर्ज मंजूर,यादीत आपले नाव पहा

By Datta K

Published on:

Ladki Bahin Yojana Beneficiary List Maharashtra: महाराष्ट्र सरकारने नुकतीच महिलांना आर्थिक सहाय्य व्हावे म्हणून राज्यातील सर्व महिलांना एक मोठी भेट दिलेली होती ती म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा झाल्यानंतर लगेच महिलांकडून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती.

तसेच आता लाडकी बहिण योजनेचे अर्ज मंजूर आणि आज सुरुवात झालेली आहे.

यादीत नाव येथे क्लिक करून चेक करा 

जर हा फॉर्म तुम्ही भरला असेल आणि तुमचा फॉर्म मंजूर झाला किंवा नाकारला गेला किंवा त्याच्यात काही बदल करण्यास सांगितण्यात आले आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील दिलेला व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्या पद्धतीने तुमचा अर्ज चेक करा.

येणाऱ्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून युती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.

21 ते 65 वर्षे वयोगटातील अल्प उत्पन्न गटातील पात्र महिलांना राज्य सरकार मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेतून दरमहा रु. 1500 ची आर्थिक मदत करणार आहे.

त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला सरकारी कार्यालयात फेऱ्या मारत आहेत.

या योजनेकरिता अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 15 जुलै होता पण ग्रामपंचायत सेतू कार्यालय अंगणवाडी व सरकारी कार्यालयामध्ये अर्ज करण्याकरिता महिलांची तुफान गर्दी होत असल्यामुळे राज्य सरकारने महिलांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत इतकी मदत वाढून दिलेली आहे.

16 जुलै पर्यंत तात्पुरते या त्या प्रसिद्ध केल्या गेल्या आहेत व एक ऑगस्टपासून लाभार्थ्या महिलांचे अंतिम यादी जाहीर झालेली आहे.

त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल.

साधारण 17 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल.

ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 300p रुपयांची रक्कम जमा होईल.

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews