आनंदाची बातमी या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ | जुलैपासून लागू होणार

By Datta K

Published on:

DA Hike News 2024:आनंदाची बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळणार आहे कारण की केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता तीन टक्के ने वाढणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे आता प्रतिक्षा संपली गेली आहे जुलै महिन्यापासून लागू होणार महागाई भत्त्यावर आता लागू होण्यावर जवळपास शिक्का मुहूर्तब झालेला आहे.

AICPI चे जून 2024 चे आकडे जारी करण्यात आले आहेत.

या आकडेवारीनंतर आता सातव्या वेतन आयोगाअंतर्गत पगार घेणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना लाभ होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Ration Card New Updates | या शिधापत्रिकाधारकांना रेशनच्या बदल्यात 9 हजार रुपये मिळणार 1 ऑगस्ट पासून नवीन नियम लागू

सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून 50 टक्के महागाई भत्ता (Dearness allowance) मिळतो.

AICPI इंडेक्समध्ये 1.5 अंकांची मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आता महागाई भत्त्यातही वाढ होणार आहे.

महागाई भत्त्यात तीन टक्के ने वाढ होणार. 

जानेवारी ते जून 2024 या कालावधीसाठी AICPI-IW इंडेक्सची आकडेवारी समोर आली आहे.

या आकडेवारीमुळे जुलै 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता किती मिळणार हे स्पष्ट झाले आहे.

जून AICPI इंडेक्समध्ये 1.5 अंकांनी वाढ झाली आहे. मे महिन्यात AICPI इंडेक्स 139.9 अंकांवर होता.

तो आता वाढून 141.4 वर पोहोचला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

जानेवारी महिन्यात AICPI इंडेक्स 138.9 अंकांवर होता. त्यामुळे महागाई भत्ता वाढून 50.84 टक्क्यांवर पोहोचला होता.

Mazi Ladki Bahin Yojana | माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत या महिलांना 1500 नाही मिळणार कोण पात्र व कोण अपात्र जाणून घ्या

महागाई भत्ता जुलै 2024 पासूनच लागू होणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत होण्याची शक्यता आहे.

महागाई भत्त्याची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होणार असली तरी त्याला जुलै 2024 पासूनच लागू केले जाईल.

जुलै, ऑगस्ट या महिन्यांचा महागाई भत्ता एरियरच्या रुपात दिला जाईल.

जून 2024 पर्यंतच्या AICPI च्या आकड्यांनुसारच साताव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी किती महागाई भत्ता वाढणार, हे ठरवले जाईल.

लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये 17 ऑगस्टला येणार ! लाभार्थी Pdf यादी येथे डाऊनलोड करा

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews