PM Kisan Samman Nidhi Yojana:राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर नुकतेच लाडक्या बहिणी योजनेचा पहिले दोन हप्त्याचे तीन हजार रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत
आता लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो किसान महासन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता आज शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे असे एकूण मिळून पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या एकाच घरात मिळणार आहेत.
परळी येथे कृषी महोत्सवामध्ये केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते हे पैसे वितरित करण्यात येणार असून त्याचा फायदा देशातील एक कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.
महाराष्ट्र सरकार मार्फत नुकतेच जाहीर केले गेलेल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादन करणाऱ्य शेतकऱ्यांना जेवायचं अनुदान वितरण करण्याकरिता चालू करण्यात येणाऱ्या पोर्टल अनावरण केले गेले आहे.
एकूणच लाडक्या बहिणींच्या पाठोपाठ आता शेतकरीही लाडका ठरणार आहे.
नमो किसान महासन्मान योजनेमार्फत प्रत्येक वर्षी शेतकरी बांधव यांच्या खात्यावर थेट सहा हजार रुपयाची मदत करण्यात येत असते.
प्रत्येक चार महिन्यांच्या फरकाने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होतो.आतापर्यंत 17 हप्ते जारी करण्यात आले आहेत.
जगामधील संपूर्ण माहिती परत एक वेळा तपासावी.
पी एम किसान महासन्मान योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकरी बांधवांनी अर्ज करताना प्रविष्ट केले गेलेला तपशील सविस्तर तपासा.
अर्जामध्ये लिंग नाव आधार क्रमांक खाते क्रमांक हे महत्त्वाचे तपशील योग्यरित्या भरण्यात यावे.
चुकीच्या पद्धतीने माहिती भरली गेल्यास त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही.
ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनीची पडताळणी अद्याप झालेली नाही. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
या योजने संदर्भातील संपूर्ण माहिती खाली पहा !
नमो किसान योजनेबाबत माहिती पाहण्यासाठी दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.pmkisan.gov.in
तुमचे नाव येथे तपासा
शेतकऱ्यांनी आपल्या जवळपास असणाऱ्या सीएससी केंद्रावर जाऊन केवायसी करावी.
काही अडचण आल्यास दिलेल्या हेल्पलाइनची मदत घ्या 155261 ची मदत घेऊ शकतात.
योजनेशी संबंधित तपशील जाणून घेण्यासाठी शेतकरी बांधव 1800115526 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
महत्त्वाची माहिती येथे क्लिक करून पहा