Ladki Bahin Yojana List:लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता एकाच वेळी तीन महिन्याचा लाभ मिळणार आहे.
या पात्र असणाऱ्या महिलांना जुलै ऑगस्ट व सप्टेंबर चे पैसे खात्यावर जमा होणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजना ज्या महिला पात्र ठरले आहेत अशा महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपये जमा झाले आहेत.
पण मात्र ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज भरला आहे त्या महिलांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे व त्यांच्या अर्जांना अजून मंजुरी मिळाली नाही.
अशा महिलांना मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठा दिलासा दिला आहे ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या महिला लाभार्थ्यांना एकाच वेळी तीन महिन्याचा लाभ दिला जाणार आहे.
तुमचे नाव यादीमध्ये तपासा
या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळणार आहेत.
कधी मिळणार पैसे?
ज्या लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे आले नसतील त्यांच्या खात्यावर देखील पैसे जमा केले जाणार आहेत.
ज्या महिलांचे आधार बँक खात्याला लिंकन असणार आहे त्या महिलांना देखील लाभ मिळणार.
मोठी बातमी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम वाढणार ! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केला आहे या महिलांना जुलै ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार.
तुम्हाला दर महिन्याला दीड हजाराचा माहेरचा आहेर मिळणार आहे, अशी मोठी घोषणा त्यांनी केली आहे.