Cibil Score | सिबील स्कोअर इतका असेल तरच कर्ज मिळणार सिबिल स्कोर किती असावा ते जाणून घ्या
नमस्कार मित्रांनो, सध्याच्या काळात चांगला सिबिल स्कोअर राखणं हे पर्सनल लोन आणि इतर कर्ज मिळवण्यासाठी महत्त्वाचं आहे.
बचत खात्यासाठी नवीन मर्यादा,फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार,नवीन नियम जारी
आजच्या जगात,प्रत्येक व्यक्तीच्या खर्चात वाढ झाली आहे. मासिक वेतन पुरेसे नसते आणि अशा वेळी पर्सनल लोन घेणं हा अनेकांसाठी विचारांचा विषय बनतो.
मात्र, बँकेचे चक्कर लावण्याची भीतीही असते. तुम्हाला पर्सनल लोन मिळेल की नाही हे तुमच्या सिबिल (CIBIL) स्कोअरवर अवलंबून आहे.
चांगला सिबिल स्कोअर का महत्त्वाचा आहे पहा
सिबिल स्कोअर 300 ते 900 पर्यंत असतो.
750 किंवा त्यापेक्षा जास्त स्कोअर असल्यास, बँकेकडून लोन मिळण्याची शक्यता वाढते.
जितका चांगला सिबिल स्कोअर, तितक्या कमी व्याजदरात लोन मिळते.
सिबिल स्कोअर 24 महिन्यांच्या क्रेडिट इतिहासाच्या आधारावर बनवला जातो.
भारतात, क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो (इंडिया) लिमिटेड (CIBIL) ही एकमेव एजन्सी आहे जी सिबिल स्कोअर देते.
सिबिल स्कोअर कशावर अवलंबून असतो पहा
30% – कर्ज वेळेवर परतफेड करणे
25% – सिक्योर्ड किंवा अनसिक्योर्ड लोन
25% – क्रेडिट एक्सपोजर
20% – कर्ज कशासाठी वापरले जाते
सिबिल स्कोअर कसा खराब होतो?
वेळेवर कर्ज न फेडणे
वेळेवर क्रेडिट कार्ड बिल न भरणे
बँक खात्यात किमान रक्कम न ठेवणे
खात्यात नकारात्मक शिल्लक
तुमचा सिबिल स्कोअर कसा तपासायचा जाणून घ्या
www.cibil.com ला भेट द्या
‘Get Your Free CIBIL Score’ वर क्लिक करा
नाव, ईमेल ID आणि पासवर्ड प्रविष्ट करा
ID प्रूफ निवडा (पासपोर्ट, PAN कार्ड, आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र)
पिन कोड, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर द्या
‘Accept and continue’ वर क्लिक करा
OTP टाका आणि ‘continue’ वर क्लिक करा
‘आपले नामांकन यशस्वी झाले’ हा संदेश मिळेल
वेबसाइटच्या डॅशबोर्डवर जा
तुमचा सिबिल स्कोअर प्रदर्शित होईल.