आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 20,484 वाढ !

By Datta K

Published on:

DA Hike News:आनंदाची बातमी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण की केंद्रामध्ये सत्तेमध्ये असणारे मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बरेच महत्त्वाचे निर्णय घेणार आहे असे बोलल जात आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजेच डीए वर केंद्र सरकार लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे.

महिलांच्या खात्यावर एकाच वेळी जमा होणार 4500 रुपये ! सरकारची मोठी घोषणा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्के एवढा वाढवला होता.

हा महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून वाढवण्यात आलेला आहे.

जानेवारी 2024 पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एकूण 50% इतका झाला आहे.

आता पुन्हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै 2024 पासून डबल एकदा वाढ करण्यात येणार आहे.

जुलै 2024 पासून डी ए व डी आर 3% ने इतका वाढवण्यात येणार आहे AICPI आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे.

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर 90% सबसिडी, फक्त दोन दिवसात मंजूर होईल येथे पहा सविस्तर माहिती Electric Scooter Subsidy

प्रत्येक वर्षी केंद्र सरकार मार्फत मार्च व सप्टेंबर महिन्यात महागाई भत्त्यात वाढ करण्यात येत असते.

मार्च महिन्यात जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवला जातो आणि सप्टेंबर महिन्यात जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवला जात असतो.

याप्रमाणे मार्च 2024 मध्ये जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता वाढवला गेला आहे एकूण 50 टक्के इतका झाला होता.

व आता पुन्हा महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर तो ५३ टक्के इतका होणार आहे.

पगारात होणार एवढी वाढ

ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18 हजार रुपये असणार आहे त्यामध्ये तीन टक्के वाढ झाल्यानंतर पगारात 45 रुपयाची वाढ होऊन त्यांचा वार्षिक पगार सहा हजार 480 रुपयांनी वाढणार.

 ज्या केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 56,900 रुपये आहे त्यांच्या पगारात डीए रिव्हिजननंतर 1,707 रुपयांनी वाढ होईल.

एकूण वार्षिक पगार 20,484 रुपयांनी वाढणार आहे.

पाठीमागील दोन वर्षा पासून दर सहा महिन्याला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढत असतो.

यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता फक्त तीन टक्क्यांनी वाढणार असे म्हटले जात आहे.

मोठी बातमी देशात समान नागरी कायदा लागू होणार ! सरकारच्या हालचाली सुरु

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews