Ladki Bahin Yojana Installment:आनंदाची बातमी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर राज्यातील महिलांना सरकारकडून मोठे गिफ्ट लाडकी बहिणीचे पहिले हप्त्याचे पैसे खात्यावर जमा होण्यास झाली सुरुवात आहे.
आज राज्यातील बऱ्याच महिलांचे खाते लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा झालेले आहेत.
BSNL ने शहरांमध्ये 4G सेवा सुरू केली आहे,BSNL स्पीड इंटरनेटसह अमर्यादित डेटा कॉलिंग मोफत.
ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या पात्र आहेत त्यांच्या खात्यावर दोन महिन्याची पैसे जमा आज झालेले आहेत.
महाराष्ट्र सरकारने रक्षाबंधनच्या अगोदरच राज्यातील महिलांना रक्षाबंधनाचे मोठे बक्षीस दिले आहे.
राज्यामध्ये चर्चेत असलेली व अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेचे पहिले हप्त्याचे पैसे आज महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
राज्य सरकारने १७ ऑगस्ट रोजी जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे ३००० रुपये एकाच दिवशी जमा होणार असल्याचे सांगितले होते.
याच पार्श्वभूमीवर राज्यातील ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांच्या बॅंका त्यावर आज जुलै आणि ऑगस्ट महिन्याची असे मिळून दोन हप्ते झाले आहेत.
महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचे स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होत आहे.
सरकार शेतकऱ्यांना शेळीपालन अनुदान देत आहे,त्यासाठी अर्ज करा,संपूर्ण माहिती | Goat Farming Loan
त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत बोलताना पैसे देण्याचे ट्रायल रन सुरु असल्याचे म्हटलं आहे.
लाडक्या बहिणी योजना करता आतापर्यंत एकूण 35 कोटी महिला या योजनेकरिता पात्र असणार आहेत व त्यांच्या खात्यावर सतरा गोष्ट रोजी पैसे जमा केले जाणार आहेत.
तुझ्या महिलांनी एक जुलै अगोदर अर्ज केले आहेत अशा महिलांच्या खात्यावर एकूण दोन हप्ते जमा होणार आहेत.
३१ जुलै पूर्वी अर्ज सादर केलेल्या महिलांच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे.